डिझेल मेकॅनिक ट्रेड माहिती
डिझेल मेकॅनिक ट्रेड विषयीची संपूर्ण माहिती Introduction of Trade (व्यवसायाची ओळख) :- व्यवसायाचे नाव :- मेकॅनिक डिझेल कालावधी :- एक वर्ष शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास. प्रशिक्षण काळात शिकविले जाणारे विषय 1.सैधांतिक (Theory) 2.प्रात्यक्षिक (Practical) 3.कार्यशालेय गणित व शास्त्र … Continued