आमच्याविषयी 

 

स्थापना : 01/08/1963

 
संस्थेत एकूण 20 व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार एकूण युनिट 49 कार्यरत आहेत. यासाठी दोन सुसज्ज वर्कशॉप आहेत. तसेच ऑफिस साठी प्रशस्त 3 मजली इमारत आहे. ज्यामध्ये ऑफिस सोबतच तासिका वर्ग आहेत. येथेच अॅडमिशन हॉल, प्राचार्य केबिन, उप प्राचार्य केबिन आहे. 
 

एकूण पदे

  • शिक्षकीय पदे 54
  • प्राचार्य वर्ग एक पद
  • प्राचार्य वर्ग एक कनिष्ठ एक पद
  • प्राचार्य वर्ग दोन हे पद
  • प्रबंधक एक
  • कार्यालयीन कर्मचारी तेरा पदे
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी 9
  • भांडारपाल 1
  • सहाय्यक भांडारपाल दोन पदे
  • मिल राईट मेंटेनन्स तीन पद
  • वसतीगृह  अधीक्षक एक पद
  • एकूण क्षमता 1032
  • प्रवेश क्षमता 688

Mission​

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वताच्या पायावर उभे करणे हे आमचे मिशन आहे. 

Vision​

भविष्यातील तंत्रज्ञानाला अनुसरून त्याप्रमाणे आमच्या आय टी आय मधील प्रशिक्षणार्थी यांना ट्रेनिंग देणे, त्यानुषंगाने ड्रोन टेक्नॉलजी यांचे 15 दिवसीय प्रशिक्षण सुरू केले आहे. 

Values​

  • शिस्त 
  • तळमळ ​
  • आस्था